भाषा निवडा
विभाग
मराठीचे तपशील
सोलापूर जिलह्यातील बार्शी तालुक्यात शोभेची दारू तयार करणाऱ्या कारखान्यात मोठा स्फोट होऊन पाच जण ठार तर जवळपास २५ जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. हा कारखाना शिराळे-पांगरी हद्दीत आहे.