अभिनेता ऋषी सक्सेना आणि अभिनेत्री ईशा केसकर हे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. ते दोघे लिव्हइनमध्ये राहात असल्याचे देखील म्हटले जात आहे. त्यामुळे ते दोघे लग्न कधी करणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे. ऋषीने 'हिंदुस्तान टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये यावर प्रतिक्रिया दिली आहे. पाहा ऋषी काय म्हणाला...