मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: वजन वाढवायला दीडवर्षे लागली; अमृता खानविलकरे सांगितला 'चंद्रमुखी'मधील किस्सा

Video: वजन वाढवायला दीडवर्षे लागली; अमृता खानविलकरे सांगितला 'चंद्रमुखी'मधील किस्सा

Apr 13, 2024 12:12 PM IST Aarti Vilas Borade
Apr 13, 2024 12:12 PM IST
  • सध्या लुटेरे या सीरिजची जोरदार चर्चा रंगली आहे. हंसल आणि जय मेहता दिग्दर्शित या सीरिजमध्ये मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर देखील आहे. त्यानिमित्ताने अमृताने 'हिंदुस्तान टाइम्स मराठी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने जुन्या आठवणींना उजाळा दिला. अमृताने चंद्रमुखी चित्रपटाच्या वेळचा किस्सा सांगितला आहे.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp