सध्या लुटेरे या सीरिजची जोरदार चर्चा रंगली आहे. हंसल आणि जय मेहता दिग्दर्शित या सीरिजमध्ये मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर देखील आहे. त्यानिमित्ताने अमृताने 'हिंदुस्तान टाइम्स मराठी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या भूमिकेविषयी, खासगी आयुष्यावर आणि इतर मुद्द्यांवर मत मांडले आहे. पाहा व्हिडीओ...