Eknath Shinde LIVE : विधानसभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व स्वीकारून चूक केल्याचं म्हटलं. सत्ता आणि मुख्यमंत्रीपदासाठी सगळं विसरून उद्धव ठाकरेंनी शिवसेना कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली. आता अजित पवार कुणाला डोळा मारताय?, असा सवाल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर खेडमधील सभेतून जोरदार टीका केली आहे.