मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  video : एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालय परिसरात केली योगासनं, पाहा व्हिडिओ

video : एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालय परिसरात केली योगासनं, पाहा व्हिडिओ

Jun 21, 2024 12:06 PM IST

International Yoga day 2024 : २१ जून हा दिवस जगभरात योग दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतात आज पहाटेपासून योगासनं करून लोकांनी आरोग्यदायी जीवनाचा संकल्प सोडला. महाराष्ट्रात मंत्रालयात या निमित्तानं योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या शिबिरात सहभाग घेऊन योगासनं केली.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp