सर्वात पवित्र आणि प्रसिद्ध देवस्थान असलेल्या बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे आज २७ एप्रिल रोजी उघडे आहेत. आज सकाळी साडेसात वाजता मंदिरात विशेष पूजा करून दर्शनाला सुरुवात झाली. हे मंदिर उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात अलकानंदा नदीच्या काठावर आहे.हे चारधाममधील प्रसिद्ध ठिकाण आहे. या वर्षी नोव्हेंबरपर्यंत भाविक या मंदिराला भेट देऊ शकतात.