भाषा निवडा
विभाग
मराठीचे तपशील
Dog Attack in Aligarh : उत्तर प्रदेशातील अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या सर सय्यद म्युझियम कॅम्पसमध्ये बागेत मॉर्निंग वॉक करत असताना एका व्यक्तीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. सफदर अली (वय ६५) असे कुत्र्यांनी हल्ला केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.