DK Shivkumar get Deputy CM post: कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या यांचे नाव जाहीर झाले आहे. तर उपमुख्यमंत्रीपदी डीके शिवकुमार यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. कर्नाटकातील विजयाचे प्रमुख शिल्पकार मानले जाणारे डीके शिवकुमार यांनी आपण नाराज नसल्याचे स्पष्ट केले आहे.