Rinkuसंपूर्ण देशाता दिवाळी हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केली जात आहे. ठाणे, डोंबिवली, बेकीसी, गीरगाव आणि इतर काही ठिकाणी तरुणाई मोठ्या प्रमाणावर एकत्र येऊन दिवाळी पहाट जल्लोषात साजरी करताना दिसतात. बेकीसीमधील दिवाळी पहाटला 'धिम्मा २'च्या टीमने हजेरी लावली. त्यावेळी अभिनेत्री रिंकू राजगुरु, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव यांनी ठेका धरला. पाहा व्हिडीओ