बॉलिवूडचा किंग खान शाहरुख हा कायमच चर्चेत असतो. त्याचा आगामी चित्रपट तसेच त्याच्या खासगी आयुष्याविषयी विशेष चर्चा रंगताना दिसतात. शाहरुख खानच्या पत्नीला, मुलांना सगळे ओळखतात. पण तुम्ही शाहरुखच्या बहिणीला पाहिलेत का? तिचा एअरपोर्टवरील व्हिडीओ व्हायरल झाला आहे.