गायक आणि बिग बॉस फेम राहुल वैद्य हा कायमच चर्चेत असतो. त्याच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी सर्वजण कायमच उत्सुक असतात. काही महिन्यांपूर्वी राहुल बाबा झाला. त्याच्या घरी चिमुकलीचे आगमन झाले. आता सोशल मीडियावर राहुलच्या मुलीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दिशाने लेकी घेऊन फोटोग्राफर्सला पोझ दिली आहे.