Bobby Deol: बॉबी देओलच्या पत्नीला पाहिलेत का? पाहा व्हिडीओ
- Bobby Deol Wife: बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेची चुलत बहिण अलाना पांडेच्या लग्नापूर्वीचे विधी सुरु आहेत. अलानाच्या मेहंदीच्या कार्यक्रमाला अनेक कलाकारांनी हजेरी लावली. त्यावेळी बॉबी देओल देखील पत्नीसोबत हजर होता.