Ganpati 2023: गणपतीच्या मूर्ती विकत घेतानाही भक्तांकडून किंमतीत घासाघीस केली जाते?
- ganesh utsav: गणपती येण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. आपल्या लाडक्या बाप्पाच्या मूर्तीची बुकिंग आधीच केली जाते. पण मूर्ती बुक करताना किंवा खरेदी करतांना अनेक भक्त किंमतीत घासाघीस करत आहेत असं अनेक कलाकारांचे बोलणं आहे.