Devara Poster Fire: 'देवरा' हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट आज जगभरात प्रदर्शित झाला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, हैदराबादमधील सुदर्शन थिएटरबाहेरील देवरा चित्रपटातील ज्युनिअर एनटीआरच्या पोस्टरला आग लागली आहे.