मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: ब्लॅक ब्लेझर अन् डेनिम; दीपिका पदुकोणचा एअरपोर्ट लूक पाहिलात का?

Video: ब्लॅक ब्लेझर अन् डेनिम; दीपिका पदुकोणचा एअरपोर्ट लूक पाहिलात का?

Mar 10, 2023 02:24 PM IST Harshada Bhirvandekar
Mar 10, 2023 02:24 PM IST

Deepika Padukone: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या ऑस्करमुळे प्रचंड चर्चेत आली आहे. यंदाच्या ९५व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये दीपिका पदुकोण पुरस्कार सादर करणार आहे. पुरस्कार सादर करणाऱ्यांच्या यादीत पहिल्यांदाच बॉलिवूड अभिनेत्रीचे नाव सामील झाले आहे. दरम्यान नुकतीच दीपिका एअरपोर्टवर स्पॉट झाली होती. यावेळी तिने डेनिम आणि ब्लॅक ब्लेझर परिधान केला होता. या लूकला पूर्ण करण्यासाठी तिने चष्मा देखील परिधान केला होता.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp