मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: काळा गॉगल अन् लाँग कोट; दीपिका पदुकोणचा एअरपोर्ट लूक पाहिलात का?

Video: काळा गॉगल अन् लाँग कोट; दीपिका पदुकोणचा एअरपोर्ट लूक पाहिलात का?

Feb 21, 2023 02:48 PM IST Harshada Bhirvandekar
Feb 21, 2023 02:48 PM IST
  • Deepika Padukone Airport Look: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या ‘पठाण’ या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. ‘पठाण’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळवले आहे. या चित्रपटात दीपिका बॉलिवूड किंग शाहरुख खान याच्यासोबत झळकली आहे. दरम्यान नुकतीच दीपिका एअरपोर्टवर स्पॉट झाली होती. यावेळी तिने शेवाळी रंगाचा टीशर्ट आणि लाँग कोट परिधान केला होता. या लूकला पूर्ण करण्यासाठी तिने काळा गॉगल देखील परिधान केला होता.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp