मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: ‘पठाण’चं घवघवीत यश पाहून भारावली दीपिका पदुकोण; भावना व्यक्त करताना म्हणाली...

Video: ‘पठाण’चं घवघवीत यश पाहून भारावली दीपिका पदुकोण; भावना व्यक्त करताना म्हणाली...

Jan 31, 2023 02:17 PM IST Harshada Bhirvandekar
Jan 31, 2023 02:17 PM IST
  • बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, जॉन अब्राहम आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्या ‘पठाण’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळावले आहे. या चित्रपटाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. एकीकडे ‘पठाण’ धुमाकूळ घालत असतानाच, दुसरीकडे ‘पठाण’च्या टीमच्यावतीने एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रेक्षकांचा चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद पाहून दीपिका पदुकोण भारावून गेली होती. तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले होते.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp