मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  विमानतळावर फोटोग्राफर्ससोबत दीपिकाने साजरा केला वाढदिवस

विमानतळावर फोटोग्राफर्ससोबत दीपिकाने साजरा केला वाढदिवस

Jan 08, 2024 12:56 PM IST Aarti Vilas Borade
Jan 08, 2024 12:56 PM IST
  • बॉलिवूडमधील सध्याची अतिशय हिट आणि हॉट अभिनेत्री म्हणून दीपिका पादूकोण ओळखली जाते. तिने अभिनेता रणवीर सिंगसोबत लग्नगाठ बांधून चाहत्यांची मने जिंकली. त्या दोघांची ऑफस्क्रीन केमिस्ट्री जेवढी प्रेक्षकांना पाहायला आवडते तेवढीच ऑनस्क्रीन केमिस्ट्रीही पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. नुकताच दीपिकाचा वाढदिवस झाला. विमानतळावर फोटोग्राफर्ससोबत तिने तो साजरा केला आहे.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp