मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Deepika Padukone : NMACC ओपनिंगला दीपिका आणि रणवीरचा रॉयल लूक!

Deepika Padukone : NMACC ओपनिंगला दीपिका आणि रणवीरचा रॉयल लूक!

01 April 2023, 16:36 IST Tejashree Tanaji Gaikwad
01 April 2023, 16:36 IST
  • Ranveer Singh: मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचे (NMACC) नुकतेच उद्घाटन झाले. या उद्घाटन सोहळ्याला देश-विदेशातील अनेक मोठमोठ्या लोकांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी बॉलिवूडचे पॉवर कपल दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग एकदम रॉयल अंदाजात दिसले.
Readmore