मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  मुंबईत दहीहंडीची धूम.. ‘जय जवान’ची विक्रमी थरांची सलामी, पाहा व्हिडिओ

मुंबईत दहीहंडीची धूम.. ‘जय जवान’ची विक्रमी थरांची सलामी, पाहा व्हिडिओ

Aug 19, 2022 07:57 PM IST Shrikant Ashok Londhe
Aug 19, 2022 07:57 PM IST

मुंबईत भांडुपमध्ये मनसेच्या दहीहंडीत जयजवानचा जोश दिसून आला. जयजवानने विक्रमी थरांची सलामी दिली. मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्रात दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा केला जात आहे. तीन वर्षांनंतर प्रथमच दहीहंडी निर्बंधमुक्त साजरी होत आहे. मुंबईत जोगेश्वरीतील सुप्रसिद्ध 'जय जवान' गोविंदा पथकाने भांडुपमध्ये ९ थर रचून विक्रमी थरांची सलामी दिली. 

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp