Dagadusheth Ganpati : श्रीमंत दगडूशेठ गणपतीला प्रभात फरसाण हाऊसच्या मालाणी परिवार तर्फे ३५१ किलो बुंदीचा मोदक अर्पण करण्यात आला. हा मोदक नैवेद्य दाखवून भक्तांना देण्यात आला. मालाणी परिवारातर्फे दरवर्षी हा मोदक अर्पण केला जातो. साजूक तूप, केसर, मोतीचूर, ड्रायफ्रूट वापरुन हा मोदक साकारण्यात आला होता.