Pune Ganesh festival : पुण्यातील प्रसिद्ध दगदुशेठ गणपतीला किगा आईस्क्रीम तर्फे १३२ किलोचे आईस्क्रीम प्रसाद म्हणून देण्यात आले. किगा आईस्क्रीम तर्फे हे हा प्रसाद देवाला देण्यात आला. गेल्या चार वर्षांपासून ते हा उपक्रम राबावत आहेत. हे आईस्क्रीम मस्कमेलन फ्रेश फ्रुटने बनलेले आहे.