Pune CP Amitesh Kumar : गुरुवारी पुण्याचे नवीन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारला. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. हेल्मेट घालणे हा कायदा असून त्याचे पालन झाले पाहिजे असे म्हणत अमितेश कुमार यांनी हेल्मेट सक्तीचे सुतोवाच केले आहे.