Harshawardhan Sapkal interview - विधानसभेत कॉंग्रेसला कमी जागा मिळाल्या असल्या तरी कॉंग्रेस कमकुवत झालेली नाही. मी नवीन जरी असलो तरी सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांना सोबत घेऊन भाजपविरुद्ध वैचारिक लढाई लढणार आहे, असं मत कॉंग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केलं.