मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  video : राहुल गांधी खासदारकीची शपथ घ्यायला उठले आणि काय झालं पाहा!

video : राहुल गांधी खासदारकीची शपथ घ्यायला उठले आणि काय झालं पाहा!

Jun 25, 2024 09:31 PM IST

Rahul Gandhi Takes oath as MP : लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा सुरू आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील आज खासदारकीची शपथ घेतली. शपथ घेण्यासाठी येताना ते राज्यघटनेची प्रत घेऊन आले होते. शपथ सुरू करण्याआधी त्यांनी ही प्रत झळकावून दाखवली. शपथ घेतल्यानंतरही त्यांनी 'जय संविधान' अशी घोषणा दिली. राहुल गांधी शपथ घेत असताना विरोधी बाकावरून भारत जोडो, भारत जोडो... अशी घोषणाबाजी सुरू होती.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp