Video: राहुल गांधी महाकालेश्वर मंदिरात; लोटांगण घातले
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: राहुल गांधी महाकालेश्वर मंदिरात; लोटांगण घातले

Video: राहुल गांधी महाकालेश्वर मंदिरात; लोटांगण घातले

Dec 01, 2022 03:42 PM IST

  • ‘भारत जोडो’ यात्रेनिमित्त मध्यप्रदेशच्या उज्जैनमध्ये आलेले कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी येथील प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिराला भेट दिली. मंदिरात दर्शन घेऊन राहुल यांनी भगवान शंकरासमोर लोटांगण घातले.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp