Dunki Movie: कॉमेडियन सुनील पाल यांनी 'डंकी' हा चित्रपट पाहिला आहे. 'डंकी' बघून चित्रपटगृहाबाहेर येताच त्यांनी माध्यमांना मुलाखत दिली आहे. यावेळी त्यांनी आपल्याला 'डंकी' हा चित्रपट कसा वाटला आणि सगळ्यांनी हा चित्रपट का पाहायला हवा? हे सांगितलं आहे. त्यांनी या चित्रपटाचा दिलेला रिव्ह्यू ऐकून तर प्रत्येकालाच हा चित्रपट बघण्याची इच्छा होईल.