'द ग्रेट इंडियन कपिल शो' हा सध्या नेटफ्लिक्सवर धुमाकूळ घालत आहे. या शोमधील होस्ट कपिल शर्माने तर प्रेक्षकांना आपल्या विनोदाने वेड लावले आहे. सध्या सोशल मीडियावर कपिलचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो कुटुंबीयांसोबत विमानतळावर दिसत आहे. विमानतळावर असताना कपिलची मुलगी अनायराने वडिलांकडे फोटोग्राफर्सची तक्रार केली आहे. पाहा क्यूट व्हिडीओ