मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Tirth darshan yojana : राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडवणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

Tirth darshan yojana : राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडवणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

Jun 29, 2024 05:48 PM IST

Tirth darshan yojana : राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन’ योजना सुरू केली जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत ही घोषणा केली. . या योजनेसाठी धोरण आणि नियमावली तयार करून ज्येष्ठांना शासनाच्या माध्यमातून तीर्थस्थळांच्या दर्शनासाठी नेण्यात येणार आहे. 

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp