Devendra Fadanvis inaugurate ‘know your army Exhibition’ : पुण्यात भारतीय लष्करदिनानानिमित्त लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब म्हणजेच रेसकोर्स या ठिकाणी ‘नो युअर आर्मी’ या प्रदर्शनाचं उद्घाटन शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते करण्यात आलं.