Gujarat Assembly Elections 2022 : गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पार्टीचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चांगलाच जोर लावला आहे. पंजाबमध्ये सत्तेवर आल्यानंतर आता गुजरात विधानसभेच्या निकालानंतर आम्ही सत्तेत येऊ, अशी भविष्यवाणी केजरीवाल यांनी केली आहे.