मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: ‘सिटी ऑफ ड्रीम्स ३’च्या निमित्ताने सचिन पिळगावकर-प्रिया बापट यांनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन!

Video: ‘सिटी ऑफ ड्रीम्स ३’च्या निमित्ताने सचिन पिळगावकर-प्रिया बापट यांनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन!

25 May 2023, 16:46 IST Harshada Bhirvandekar
25 May 2023, 16:46 IST

City of Dreams 3: राजकारणाची पार्श्वभूमी असलेली ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ ही वेब सीरिज प्रचंड गाजली होती. या सीरिजचे दोन सीझन प्रदर्शित झाले होते. दोन्ही सीझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता या सीरिजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या वेब सीरीजमध्ये अभिनेत्री प्रिया बापटसोबतच अतुल कुलकर्णी, सचिन पिळगावकर, एजाज खान, रणविजय सिंह प्रमुख भूमिकेत झळकले आहेत. या सीरिजच्या निमित्ताने यातील कलाकारांनी नुकतेच सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले.

Readmore