मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज ठाण्यात शिवसेनेच्या वतीने आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाणे शहरातील प्रसिद्ध मामलेदार मिसळीचा आस्वाद घेतला. यावेळी आमदार प्रताप सरनाईक, आमदार रवींद्र फाटक, शिवसेना- शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के उपस्थित होते.