चंदीगडमध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, हजारो लोकांनी बनवली राष्ट्रध्वजाची मानवी प्रतिमा
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  चंदीगडमध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, हजारो लोकांनी बनवली राष्ट्रध्वजाची मानवी प्रतिमा

चंदीगडमध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, हजारो लोकांनी बनवली राष्ट्रध्वजाची मानवी प्रतिमा

Aug 14, 2022 08:39 AM IST

  • चंदीगडच्या सेक्टर १६ स्टेडियमवर राष्ट्रध्वजाच्या सर्वात मोठ्या मानवी साखळीसह गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तयार करण्यात आला आहे. यापूर्वी हा विक्रम यूएईच्या नावावर होता, जो आता मोडला गेला आहे. हा रेकॉर्ड करण्यासाठी ७,५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp