मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  द्रौपदी मुर्मू यांच्या विजयानंतर दिल्ली ते ओडिशापर्यंत जल्लोष, आदिवासींचे नृत्य

द्रौपदी मुर्मू यांच्या विजयानंतर दिल्ली ते ओडिशापर्यंत जल्लोष, आदिवासींचे नृत्य

Jul 21, 2022 11:33 PM IST Shrikant Ashok Londhe
Jul 21, 2022 11:33 PM IST

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. मूर्मू यांनी UPA चे उमेदवार यशवंत सिन्हा यांना पराभूत केले. या विजयाबरोबरच दिल्लीपासून ओडिशापर्यंत जल्लोष केला जात आहे. दिल्लीत भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला तर ओडिशात बीजेपी नेते संबित पात्रा यांनी आदिवासी नृत्यावर ठेका धरला. 

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp