मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  गुरुग्राममध्ये पूराच्या पाण्यात तरंगली कार; तरुणांची धावपळ, पाहा व्हिडिओ

गुरुग्राममध्ये पूराच्या पाण्यात तरंगली कार; तरुणांची धावपळ, पाहा व्हिडिओ

Sep 26, 2022 11:08 PM IST HT Marathi Desk
Sep 26, 2022 11:08 PM IST
  • गुरुग्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं पूरस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील नरसिंहपुर भागात पूराच्या पाण्यात कार तरंगू लागल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. पूराच्या पाण्यात कार वाहून जाऊ नये, म्हणून ड्रायव्हर थेट कारच्या टपावर जाऊन बसला. त्यानंतर स्थानिक तरुणांनीही ड्रायव्हरला मदत केली.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp