Diabetes effect on eyes : मधुमेह ही एक अशी समस्या आहे, जी आज लाखो लोकांच्या जीवनावर परिणाम करत आहे. अनियमित दैनंदिन दिनचर्या, असंतुलित आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे लोकांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. हा एक असा आजार आहे, ज्यात डोळ्यांची दृष्टी देखील बाधित होते. या आजारामुळे रुग्णांना अंधुक दिसू लागते. जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात...