मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  पाहा: 'बॉईज ३' च्या टीमनं गाजवला HT मराठीचा कट्टा

पाहा: 'बॉईज ३' च्या टीमनं गाजवला HT मराठीचा कट्टा

Sep 17, 2022 11:23 AM IST Aarti Vilas Borade
Sep 17, 2022 11:23 AM IST
  • 'बॉईज' व 'बॉईज २' या दोन्ही चित्रपटांनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता. आता त्यानंतर बॉईज ३ हा चित्रपट आला आहे. त्यानिमित्ताने बॉईज ३ चित्रपटाच्या संपूर्ण टीमने 'हिंदुस्तान टाइम्स मराठी'शी संवाद साधला. त्यांनी चित्रपटाविषयी अनेक खुलासे केले, पडद्यामागील किस्से देखील सांगितले. ते पाहण्यासाठी पाहा संपूर्ण मुलाखत...
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp