बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणून जान्हवी कपूर ओळखली जाते. तिने आजवर काही मोजक्यात चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण तिने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. चित्रपटांसोबतच जान्हवीच्या खासगी आयुष्याची देखील कायम चर्चा रंगलेली असते. जान्हवी रिलेशनशीपमध्ये आहे. महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचा नातू शिखरल पहाडीला जान्हवी डेट करत आहे. विमानतळावर बोनी कपूर यांनी शिखरसोबत फोटो काढण्यास नकार दिला.