आजकाल सोशल मीडियावर बॉलिवूड कलाकारांचे एअरपोर्ट व्हिडीओ तुफान व्हायरल होताना दिसतात. त्यामध्ये कधी कधी कलाकार हे पासपोर्ट विसल्याचे देखील समोर येते. सध्या सोशल मीडियावर अभिनेते बोमन इराणी यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ते फोटोग्राफर्ससोबत प्रँक करताना दिसत आहेत. हा मजेशीर व्हिडीओ नक्की पाहा...