मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: Shilpa Shetty| म्हैसूरमध्ये शूटिंग करणाऱ्या शिल्पा शेट्टीने घेतले नंजुडेश्वराचं दर्शन!

Video: Shilpa Shetty| म्हैसूरमध्ये शूटिंग करणाऱ्या शिल्पा शेट्टीने घेतले नंजुडेश्वराचं दर्शन!

May 29, 2024 01:43 PM IST

Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने म्हैसूरच्या नंजनगुडमध्ये मंगळवारी संध्याकाळी नंजुडेश्वर मंदिराला भेट दिली. म्हैसूरजवळील इलावालमध्ये हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण करत असलेल्या शिल्पा शेट्टीने मंदिरात जाऊन पूजा देखील केली. यावेळी शिल्पा शेट्टी म्हणाली की, तिने नंजनगुड मंदिराबद्दल खूप ऐकलं होतं आणि म्हणूनच आवडीने या मंदिराला भेट दिली. शिल्पा शेट्टी ही अतिशय देवभोळी आहे. त्यामुळे ती अनेकदा मंदिरांना भेट देत असते.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp