मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  BJY In Jammu Kashmir : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर भारत जोडो यात्रेत सहभागी!

BJY In Jammu Kashmir : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर भारत जोडो यात्रेत सहभागी!

Jan 24, 2023 07:22 PM IST Atik Sikandar Shaikh
Jan 24, 2023 07:22 PM IST
  • Urmila Matondkar In Bharat Jodo Yatra : बॉलिवूड अभिनेत्री आणि शिवसेनेच्या नेत्या उर्मिला मातोंडकर या आज काश्मिरमध्ये भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या आहेत. पती मोहसीन अख्तर यांच्यासोबत उर्मिला मातोंडकर यांनी राहुल गांधी यांच्यासोबत पदयात्रा केली आहे. यावेळी त्यांनी देशातील विविध प्रश्नांवर राहुल गांधींशी चर्चा करत त्यांना पाठिंबा दिला. यापूर्वी दाक्षिणात्य अभिनेते कलम हासन, पूजा भट, सुशांत सिंह आणि रिया सेन या सेलिब्रिटींनीही भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला होता. त्यानंतर आता उर्मिला मातोंडकर यांनी देखील भारत जोडो यात्रेत सहभाग घेतल्यामुळं त्याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp