बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान हा कायम चर्चेत असतो. त्याने अद्याप मोठ्या पडद्यावर पदार्पण केलेले नाही. पण त्याची पहिली जाहिरत प्रसिद्ध झाली आहे. त्याचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. सध्या सोशल मीडियावर इब्राहिमचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो फोटोग्राफरचा फोन मजेशीर अंदाजात खेचताना दिसत आहे.