'बिग बॉस मराठी'चा पाचवा सिझन रविवारी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालना मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख करताना दिसणार आहे त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. आता कार्यक्रमात काय नवे पाहायला मिळणार हे जाणून घ्या रितेशकडूनचा...