सध्या सोशल मीडियावर एका व्हिडीओची जोरजार चर्चा रंगील आहे. या व्हिडीओमध्ये बॉलिवूड अभिनेता सनी देओल पत्नीसोबत दिसत आहे. बॉबीने फोटोग्राफर्सला फोटोसाठी पोझ दिली होती. पण पोझ देऊन झाल्यावर सनीने फोटोग्राफर्सला पाहून डोळा मारला आहे. आता सनीने डोळा का मारला? हे समोर आलेले नाही. पाहा व्हिडीओ...