मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  video : आग, धूर, भीती आणि धावपळ… डोंबिवली एमआयडीसीतील स्फोटानंतरचं भीषण दृश्य

video : आग, धूर, भीती आणि धावपळ… डोंबिवली एमआयडीसीतील स्फोटानंतरचं भीषण दृश्य

May 23, 2024 07:11 PM IST

Dombivli MIDC Boiler Explosion : ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली पूर्वेकडील एमआयडीसीमधील अमुदान केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला आहे. यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत जवळचे शोरूम जळून खाक झाले असून ४ किलोमीटर परिसरातील रहिवाशी इमारतींच्या काचा फुटल्या आहेत. एखादा भूकंप व्हावा असे धक्के आसपासच्या परिसरात बसले आहेत.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp