Video: भाजपच्या ‘४०० पार’ घोषणेमुळे महाराष्ट्रात पराभव झालाः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कबुली
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: भाजपच्या ‘४०० पार’ घोषणेमुळे महाराष्ट्रात पराभव झालाः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कबुली

Video: भाजपच्या ‘४०० पार’ घोषणेमुळे महाराष्ट्रात पराभव झालाः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कबुली

Published Jun 12, 2024 03:12 PM IST

  • लोकसभा निवडणुकीती भाजपने दिलेल्या ‘४०० पार’ या घोषणेमुळं महाराष्ट्रात एनडीएला अपेक्षित यश मिळालं नसल्याची कबुली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp