१८ ऑक्टोबर २०२४ पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला "राजा राणी" चित्रपट हा आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. नुकताच बिग बॉस जिंकून आलेला आणि सर्वांच्या मनावर राज्य करत असलेला सुरज चव्हाणने काम केलेला 'राजाराणी' चित्रपट बॅन करा अशी ॲड वाजीद खान यांनी मागणी केली आहे. त्यावर आता सूरजने प्रतिक्रिया दिली आहे.