Bigg Boss OTT: ‘बिग बॉस ओटीटी’चा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मागच्या वेळी या शोचा पहिला सीझन करण जोहरने होस्ट केला होता. मात्र, यावेळी टीव्हीप्रमाणे सलमान खान ओटीटीवरचा शो देखील होस्ट करणार आहे. आता या शोचा लाँच व्हिडीओ समोर आला आहे.